ब्रेकिंग - कोल्हापूरात आणखी सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह......

seven more patient in kolhapur district
seven more patient in kolhapur district

कोल्हापूर  : आज दिवसभरातील पॉझिटिव्ह ची संख्या 36 झाली आहे जिल्ह्यात आज सकाळी 1368 लोकांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिला मिळाला असताना आज सायंकाळीआणखी सात पॉझिटिव्ह आले आहेत एकूण आज दिवसभरातील पॉझिटिव्ह ची संख्या 36 झाली आहे.

 यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 216 वर पोचली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्वजण मुंबई, पुणे, सोलापूरसह इतर रेडझोन जिल्ह्यातून आलेले आहेत. या सर्वांना यापूर्वीच क्वारंटाईन केले होते. आता त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी हलविण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com