Kolhapur Live News Updates in Marathi from City and Rural Area

चंद्रकांतदादा, हॅट्‌ट्रिक नव्हे क्‍लीनबोल्ड! : सतेज... कोल्हापूर : यंदा पहिल्यांदाच मतदार नोंदणीपासून मतदानापर्यंत सर्व गोष्टी पक्षीय पातळीवर झाल्या आहेत. महाविकास आघाडीने केलेल्या सूक्ष्म...
सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा रद्द पण आंबील... कोल्हापूर : सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेस कोल्हापूरकर यंदा मुकणार आहेत. यामुळे डोंगरावरील लाखोंची उलाढाल ठप्प होणार आहे. शिवाय एस....
मतदानाचा टक्का वाढला; पदवीधर तीन, शिक्षकमध्ये दीडपट... कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी काल मतदान झाले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत...
आजरा : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने हात दिल्याने तालुक्‍यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अडवल्याने बंधारे तुडुंब भरले आहेत. आजरा गडहिंग्लज कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे 593 दसलक्ष...
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा लोकवर्गणीतून होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे रद्द केली. परिणामी, तब्बल सतरा वर्षानंतर महाराणी राधाबाई हायस्कूलचे (एमआर) मैदान दिवाळी सुटीत फुटबॉल स्पर्धेअभावी ओस पडले....
कुरुंदवाड : येथील पालिकेच्या राजकारणाला फुटीचा शाप आहे. सत्तेसाठी अभद्र युती, आघाडी करुन ऐनवेळी दगा देण्याचा खेळ येथे वर्षानुवर्षे खेळला गेला आहे. यंदा त्यास छेद जाईल असे वाटत असतानाच चार वर्षात सुखाने नांदणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतील...
इचलकरंजी : नळाला पाणी न आल्याने शिवाजीनगर व बोनगे गल्ली परिसरातील महिला रविवारी रात्री रस्त्यावर उतरल्या. अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी आपला मोर्चा फिल्टर हाऊसकडे वळवला. येथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रास्ता...
कोल्हापूर : कसबा बावडा गोळीबार मैदान येथील गणेश कॉलनी येथे राहणारा आदित्य गुरव इजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. पण, अठरा वर्षाचा आदित्य इंजिनिअर होण्यासाठी धडपडत आहे. यातच त्याच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर...
जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत ट्रक, आयशर टेम्पो आणि कार यांच्यातील तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार झाला. दादासो जंबू सुल्तानावर (वय 38, रा. पट्टणकुडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या...
कोल्हापूर - पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक उद्या (ता.1) होत असून कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची 36 भरारी पथके नजर ठेवून असणार आहेत. जिल्ह्यात एकूण 281 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर तीन ते पाच पोलिस असणार...
शिये (कोल्हापूर) : ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन टाळे न लावता शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केले.  शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवरकारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळीग्रामपंचायतीस संघटना टाळे ठोकणार होती.  संघटनेचे...
बेळगाव (निपाणी) : कोरोनामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मास्क वापरले नाही तर कार्यालयच सील करण्याचा इशारा दिला होता. लग्न कार्यासाठी...
कोल्हापूर : घरोघरी रोज शिजणारी भाजी त्यांनी त्यांच्या घरी पिकवली तर?  प्रत्येक कुटुंबाला किमान एक किलो भाजी मिळाली तर? नेमका हाच प्रयोग ‘किचन गार्डन‘ या नावाने सुरू झाला आहे. सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी यासाठी प्रयत्न सुरू...
कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि बेघरांना घरे बांधून देण्यासाठी रमाई योजना राबविण्यात येते. या अंतर्गत गेल्या वर्षी जिल्ह्यातील ६०० वर घरे बांधण्यात येणार होती; पण निधी नसल्याने ही घरकुले अस्तिवात आली नाहीत....
कोल्हापूर (कोडोली) : वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूर येथील महिलेच्या पर्समधील १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असे आठ लाखांचा ऐवज चोरट्याने पळविला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे....
सरवडे (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्यातील खोराटे विद्यालयाजवळ एसटी व दुचाकीची समारासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील माय-लेकराचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल धुळाप्पा खतकर (वय ५०) व झिंबाबाई धुळाप्पा खतकर (वय ७५ दोघे रा. भडगाव, ता. कागल) अशी...
कोल्हापूर : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जाग्यावर दीडशे रूपये तर थुंकल्यास शंभर रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. नव्या वर्षात कंटेनर फ्री सिटीचा संकल्प...
कोल्हापूर,ः कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून पासपोर्ट (पारपत्र) कॅम्प बंद होता. तो 1 डिसेंबर पासून रमणमळा येथील कार्यालयात सुरू होणार आहे.  कोरोना संकटामुळे लॉकडाउन झाला. तसे आपोआपच परदेशात जाणाऱ्यांची संख्याही बंद झाली. त्यामुळे...
जोतिबा डोंगर, कोल्हापूर ः श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून सुमारे एक लाख भाविकांनी डोंगरावर दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे डोंगरावर...
कोल्हापूर :  जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि बेघरांना घरे बांधून देण्यासाठी रमाई योजना राबविण्यात येते.  या अंतर्गत गेल्या वर्षी जिल्ह्यातील 600 वर घरे बांधण्यात येणार होती; पण निधी नसल्याने ही घरकुले अस्तिवात आली नाहीत...
इचलकरंजी : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सर्वच यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. हातकणंगले निवडणूक शाखेने जिल्हा मार्गावर स्थिर निरीक्षण पथके उभारून वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे. तालुक्‍यातील किणी टोलनाका व इचलकरंजीतील...
गडहिंग्लज : गेले दोन महिने कडाडलेल्या फळभाज्या, पालेभाज्यांचे दर आवक वाढू लागल्यामुळे पुर्वपदावर आले आहेत. फळबाजारात संत्री, ऍपल बोरांची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात म्हैशींना चांगली मागणी असल्यामुळे दर वधारले आहेत. सोयाबिनचा दर स्थिर आहे...
इचलकरंजी : गळीत हंगामास विलंब, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसत आहे. ऊसाला लांबलचक तुरे आले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तुरा आलेला ऊस शेतात दीड महिन्याच्या पुढे राहिला तर पांगशा...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले...
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच...
नवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या...