मंगळवेढाः तांडोर,अरळीत भालके गट तर माचणूरवर आवताडे गट आघाडीवर 

grampanchayt.jpg
grampanchayt.jpg

मंगळवेढा (सोलापूर) ः तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील 186 जागांसाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी आज सुरू झाली. मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये 464 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. 
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये बालाजी नगर प्रभाग एक मध्ये समसमान मताधिक्‍य दोन्ही गटाकडे झाले आहे. सलगर बु ग्रामपंचायतवर उपाध्यक्ष दिलीप चव्हाण गटाचे वर्चस्व झाले आहे. तांडोर,अरळी या ग्रामपंचायतवर भालके गटाने आघाडी घेतली आहे. माचणूर ग्रामपंचायतवर आवताडे गटाने वर्चस्व झाले आहे. आसबेवाडी, वेंडवे व चिंचाळे ग्रामपंचायती भालके गटाकडे गेल्या आहेत. मरवडेत गावआघाडीने 8 जागा मिळवल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com