Paschim Maharashtra News in Marathi from Pune, Sangali, Satara, Solapur, Kolhapur

गोष्ट पारुबाईची; करेवाडीच्या माणुसकीची !  सांगली : ज्येष्ठांच्या हेळसांडीच्या कहाण्या कानावर पडत असताना जत तालुक्‍यातील करेवाडीच्या पारुबाई सिद्धाप्पा हेगडे (वय 73) यांची मात्र...
त्यांनी यु-ट्यूब वरून घेतले चोरीचे प्रशिक्षण, आणि काय... कुरळप (जि . सांगली) ः चैनीसाठी दुचाकी चोरून, ती आपलीच आहे असे भासवून पै पाहुण्यांसह पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना...
जवान अमित पोळ यांना भावपुर्ण निरोप खटाव (जि.सातारा) ः जवान अमित पोळ यांच्यावर येथे बुधवारी (ता.27) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्यासह...
सांगली,  ःपालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार "घरपोच शिधापत्रिका' मोहीम जिल्हा प्रशासनाने 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राबवली. जिल्ह्यातील कुटुबांनीही पालकमंत्री तसेच पुरवठा विभागावर विश्‍वास दाखवत प्रतिसाद दिला. या काळात संपूर्ण...
वहागाव (जि. सातारा) : कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात "हॉटस्पॉट' बनलेल्या वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील 39 कोरोना बाधित रुग्ण आजअखेर कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या...
सांगली- लॉकडाउनमुळे यंदा शहरात विविध ठिकाणी मिळणारे शीतपेय नजरेसही पडले नाही. सामाजिक संस्था, संघटनांतर्फे कोपऱ्या- कोपऱ्यावर पाणपोईची सोय कुठेच दिसली नाही. मात्र, उन्हाळा सरता-सरता गेल्या चार दिवसांत तापमान चाळिशीपार गेले आहे. जिवाची काहिली...
सांगली-राज्य सरकारने बाराही महिने पाऊस मोजमाप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच जिल्ह्यात नेमक्‍या पावसाच्या मोजमापासाठी मंडल ठिकाणांच्या 60 गावांशिवाय नव्याने आठ ठिकाणी मोजमाप केले जाणार आहे. यात मिरज तालुक्‍यातील 5, जत, वाळवा आणि...
  बेळगावः कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळातील आरक्षित झालेल्या तिकीटांचे पैसे सोमवारी (ता.25) पासून बेळगाव रेल्वे स्थानकावर दिले जात आहेत. यासाठी तिकीट काऊंटरवरच तिकीट काढलेले आवश्‍यक आहे. तर ऑनलाईन बुकींग केलेल्या तिकीटांचे पैसे ऑनलाईन...
सांगली ः सिनेमा आणि मालिका चित्रीकरणासाठी सांगली परिसर अत्यंत आदर्श आहे. या क्षेत्राचा केंद्रबिंदू आता पश्‍चिम महाराष्ट्र होऊ लागलाय. अशावेळी नाट्यपंढरी सांगलीने आम्हाला केवळ हाक द्यावी, आम्ही धावत-पळत येऊ, अशी भूमिका प्रख्यात दिग्दर्शक...
सातारा : लॉकडाउनमुळे शिक्षणाचे सारेच चक्र थांबलेले असताना जावळी तालुका शिक्षण विभागाने या संकटाचे संधीत रूपांतर केले. त्यात तालुक्‍यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी "झूम ऍप'च्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या शिक्षकांसाठी तीन आठवड्यांचा प्रेरणादायी, पथदर्शी...
गोडोली (जि. सातारा) ः दर वर्षी दोन टप्प्यांत 100 टक्के अनुदान दिले जात असल्याने सार्वजनिक वाचनालयाचा आर्थिक गाडा कसा बसा रेटला जातो; पण या वर्षी कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाला 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत कात्री लागली. "ड' वर्गातील ग्रंथालयाची...
सांगली . ः कोरोना विषाणूच्या संकटातून रोजगाराच्या, गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. नाट्यपंढरी म्हणून कोरडा लौकिक मिरवणाऱ्या सांगलीत यानिमित्ताने सिनेमा आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्याची संधी चालून आली आहे....
बेळगावः महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांची शिनोळी (जि. कोल्हापूर) येथे कसून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र हद्दीतून जर कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आधार कार्ड दाखवूनच प्रवेश देण्याचा नियम कर्नाटक शासनाकडून लावला गेला आहे. अत्यावश्‍यक...
  सांगली ः त्या दोघी पानपट्टी चालवतात... तब्बल चारशे प्रकारचे विडे बनवतात... पानपट्टीचे नाव ठेवलेय, पान मंदीर... पण, कोरोना संकट काळात त्यांच्या व्यवसायावरही मोठे संकट आले आहे. त्यांना विडा बनवण्यासाठी लागते कलकत्ता पान. ते आता बंदच आहे....
सांगली : ज्येष्ठांच्या हेळसांडीच्या कहाण्या कानावर पडत असताना जत तालुक्‍यातील करेवाडीच्या पारुबाई सिध्दाप्पा हेगडे ( वय 73) यांची मात्र गावाने अखेरपर्यंत सेवा केली. या परिसरात सेवाभावी काम करणाऱ्या येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने तिचं पालकत्व घेतलं. अन्न...
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले  आहेत. तसेच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचे...
तुंग (सांगली)- मिरज पश्चिम भागामधील गावात सध्या डेंगी सदृश्य आजाराची साथ वाढत आहे. यामुळे डेग्युची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या पाठोपाठ डेंगीसदृश्य तापामुळे नागरीक हैराण झाले आहेत. मिरज पश्चिम भागातील तुंग,...
सांगली- एसटी कर्मचारी कामगिरीवर जाण्यापूर्वी आणि कामगिरीवरून आल्यानंतर प्रत्येकवेळी वैद्यकीय तपासणी करावी यासह इतर अडचणी दूर कराव्यात अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे.  राज्य परिवहन विभागाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक...
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने कोरोनामुक्त होत आहेत. येथील कृष्णा हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले आणखी चौघे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यात नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश...
  सांगली ः जिल्ह्यात आज आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. खानापुर, शिराळा, कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात हे रुग्ण आहेत. सकाळी अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली असून 43 जणांवर उपचार सुरू...
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी (ता.२६) अवघे सहा बाधित रुग्ण सापडल्याने नागरीकांना थाेडासा दिलासा मिळाला हाेता. ताेच आजची (बुधवार) सकाळी साखर झाेपेत असलेल्या जिल्ह्यातील...
अर्सेनिकम अल्बम हे मूलद्रव्य एक मेटलॉईड आहे. म्हणजे ना धड धातू ना अधातू. पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात आहे. पाण्यातही असते थोड्या प्रमाणात. होमिओपॅथीचे मूलतत्त्व आहे. एखादा पदार्थ शरीरात गरजेपेक्षा जास्त झाला की शरीरात जी लक्षणे उत्पन्न होतात ती लक्षणे...
सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी शासन आदेशाचे पालन करत प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना गहू, तांदळाचे वाटप केले. शासनाने केशरी कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यात गहू व तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता....
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवस उन्हाचे चटके जास्त...
पिंपरी : लॉकडाउनमुळे महावितरणने गेल्या दोन महिन्यांपासून वीजग्राहकांना स्वतःहून...
हडपसर (पुणे) : आईला कामावर सोडून घरी परत जात असताना एका युवकाला अज्ञात...
दिल्ली - covid-19 मुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली...
मुंबई- महाराष्ट्राची जनता एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यातच...
पुणे :''विशेष शाखेत असलेले सहायक पोलिस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी  कोरोनावरील लस तयार करण्यासाठी...
कऱ्हाड ः मध्यरात्रीची साडेबाराची वेळ... मनोरुग्ण वृद्ध व्यक्ती फूटपाथवर...
नाशिक : पोलिसांचा सायरन वाजताच सुरु झाली पळापळ...दिसेल त्या रस्त्याने "त्यांची...