साताऱ्यातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

सिद्धार्थ लाटकर 
मंगळवार, 3 जुलै 2018

कला शाखेसाठी बहुतांश महाविद्यालयात प्रवेशाचे अर्जांची संख्या कमी असल्याने थेट प्रवेश मिळू शकणार आहे.

सातारा : अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्ट 90.60 टक्‍क्‍यांवर तर वाणिज्य शाखेचे 89.80 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. कला शाखेसाठी बहुतांश महाविद्यालयात प्रवेशाचे अर्जांची संख्या कमी असल्याने थेट प्रवेश मिळू शकणार आहे.

शहरातील विविध महाविद्यालयांत उद्या (मंगळवारी) दुपारी तीन वाजता अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सूचना फलकांवर लावण्यात येणार आहे. पहिल्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे सात जूलैपर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती विविध महाविद्यालयातील प्राचार्यांनी दिली. 

कट ऑफ लिस्ट 
विज्ञान 

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय 
खूला ः 83.00 टक्के, एस.सी ः 56.20, एस.टी ः 75.20,व्हिजे (अ) 70.00, एनटी (ब) ः 74.80 एनटी (सी) ः 77.20 एनटी (ड) ः 72.08, एसबीसी ः 62.80 ओबीसी ः 67.80, माजी सैनिक ः 72.20, क्रीडा ः 77.80. 

कन्या शाळा 
खूला ः 81.00 टक्के, व्हिजे (अ) ः 72.80 एनटी (ब) ः 75.80, एनटी (सी) ः 76.80, एनटी (ड) ः 80.80, एसबीसी ः 63.00, ओबीसी ः 75.00. 

महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 
खूला ः 96.80 टक्के, एस.सी ः 93.40, एस.टी ः 80.40, एनटी (अ) ः 93.80, एनटी (ब) ः 93.60, एनटी (सी) ः 95.40, एनटी (ड) ः 87.40, एसबीसी ः 95.00, ओबीसी ः 95.40, माजी सैनिक ः 94.00 क्रीडा ः 94.40, अपंग ः 89.60. 

यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स 
खूला ः 90.00 टक्के, एस.सी ः 70.80, व्हिजे (अ) ः 76.60, एनटी (ब) ः 74.80, एनटी (सी) ः 83.00, एनटी (ड) ः 72.80, एसबीसी ः 68.20, ओबीसी ः 80.80, माजी सैनिक ः 89.60, क्रीडा ः 84.60. 

वाणिज्य 
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय 
खूला ः 73.20 टक्के, एस.सी ः 53.20, एस.टी ः 72.60, व्हिजे ः 63.40, एनटी (ब) ः 68.60 एनटी (सी) ः 64.40 एनटी (ड) ः 70.20, एसबीसी ः 62.80 ओबीसी ः 61.80, माजी सैनिक ः 51.60, क्रीडा ः 50.40, अपंग ः 55.20. 

महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 
खूला ः 89.80, एस.सी ः 80.80, एस.टी ः 72.60, एनटी (अ) ः 80.60 एनटी (ब) ः 87.00, एनटी (सी) ः 86.40, एनटी (ड) ः 42.20, एसबीसी ः 86.00, ओबीसी ः 85.80, माजी सैनिक ः 72.80 क्रीडा ः 68.20, अपंग ः 56.20. 

कन्या शाळा 
खूला ः 75.00 टक्के, एस.सी ः 68.00, व्हिजे (अ) 73.2, एनटी (अ) ः 65.00 एनटी (ब) ः 74.6, एनटी (सी) ः 72.00, एसबीसी ः 73.6, ओबीसी ः 71.00. 

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय 
खूला ः 86.80 टक्के, एस.सी ः 64.60, एस.टी ः 47.40, व्हिजे (अ) ः 72.60, एनटी (ब) ः 74.60, एनटी (सी) ः 72.00, एनटी (ड) ः 63.60, एसबीसी ः 65.80, ओबीसी ः 74.80, माजी सैनिक ः 67.40, क्रीडा ः 56.40, अपंग ः 55.20.

Web Title: 11 standard cut off list declared in Satara

टॅग्स