काय बघताय रागानं 35% पडलेत वाघानं

अंकुश चव्हाण
शनिवार, 9 जून 2018

कलेढोण - येथील विद्या विकास मंदिर शोळेतील धनाजी गौरव ढोकळे या दहावीच्या विद्यार्थ्यांला सर्व विषयात 35 गुण मिळाल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यामुळे पास झालेल्या गौरवने त्यांच्या मित्रांत काय बघताय रागानं 35 टक्के पाडलेत वाघन म्हणत भाव खाल्ला...

शाळेत सुरुवातीपासून अभ्यासात जेमतेम असलेल्या गौरवला आपण दहावीच्या परीक्षेत पास होतो की नाही याची भ्रांत होती. मात्र शिक्षकांसह बोर्डाने गौरववर कृपादृष्टी करीत त्याला दहावीत उत्तीर्ण केले. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात नापास होऊन अडकलेल्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यंदा दहावीच्या निकालात सर्वच विभागाचे निकाल अव्वल आहेत. कित्येक शाळांचे निकाल 100 टक्क्यांवर आहेत.

Web Title: 35 persent in 10th exam