इचलकरंजीत ५ जणांना डेंगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

इचलकरंजी - शहरातील विकासनगर भागातील तब्बल पाच जणांना डेंगीची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच परिसरातील एका महिलेला चिकुनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पालिका प्रशासनाने याबाबत परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही दिवसांपासून शहरातील विविध  भागांत डेंगीचे रुग्ण आढळून येत आहेत.

Web Title: 5 dengue patient sickness