स्विफ्ट व मालट्रकमध्ये जोरदार धडक, दोन जखमी

संजय जगताप
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मायणी (सातारा) : येथील मायणी-म्हसवड मार्गावरील पडळ फाटा चौकात मारुती स्विफ्ट व मालट्रक यांच्यात जोरदार अपघात झाला. त्यामध्ये इस्लामपूरचे अमोल दिलीप मगर व अर्जुन शंकर माने हे दोघेजण गंभीर जखमी झालेत.

त्यांना उपचारार्थ वडुज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  स्विफ्ट गाडीचा पुढील बाजुने चक्काचुर झाला आहे. स्विफ्ट गाडी क्र.. एमएच 45 एन 1141 व ट्रकचा नंबर एम एच 13 ए एक्स 3861 असा आहे.

Web Title: accident between swift and truck 2 injured

टॅग्स