लाडू विक्रीप्रकरणी कर्मचाऱ्यावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या लाडू विक्री केंद्रातील हंगामी कर्मचारी मोहन चंद्रकांत औसेकर यांनी विक्री केलेल्या लाडूचे सुमारे तीन लाख ९८ हजार ३८५ रुपये वेळेत भरले नव्हते. कामातील अनियमितता लक्षात आल्यावर त्यांच्याकडून संपूर्ण पैसे भरून घेऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत या संदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Web Title: Action on the employee in the sale of Ladoo

टॅग्स