अमीर खान आदिवासी तांड्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

संग्रामपूर(बुलढाणा): तालुक्यातील आदिवासी गाव सालवन येथे आज अभिनेता अमीर खान  यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या कामाची पाहणी करून त्याने श्रमदान केले. आदिवासी तांड्यावर आलेल्या अमीर खान चे आदिवासी संस्कृती नुसार स्वागत करण्यात आले. 

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सालवन येथील आदिवासी बांधवानी सक्रिय सहभाग घेऊन श्रमदानातून कामे केली आहेत. आता पर्यंत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी अमीर खान  यांनी या गावाला भेट दिली. या वेळी आदिवासी वाद्य वाजवून पारंपारिक पद्धतीने त्याचे ग्रामस्थाकडून लावून स्वागत करण्यात आले. यावेळी अमीरला  पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. आदिवासी तांड्यावर आज अमीर खानच्या आगमनाने उत्साहाचे वातवरण होते.

Web Title: Amir Khan on tribal massacre