सोलापूर : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर : तू रस्ता कशाला बंद केला बे.. असे म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी पंकज किसन घाडगे (वय 26) यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हुतात्मा स्मृती मंदिरासमोर एकेरी वाहतूक चालू असताना रॉगसाईडने येणाऱ्या दुचाकीस्वारास पोलिस कर्मचारी घाडगे यांनी अडविले. रस्ता का बंद केला आहे म्हणून वाद घालून पोलिस कर्मचाऱ्याची गच्ची पकडणाऱ्या महेश रोहिदास जाधव (वय 26, रा. नालंदा बुद्धविहार परिसर, हौसेवस्ती, सोलापूर) याच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: beats police in solpaur by others