भंडारदरात पाणीसाठा वाढला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

राजूर - पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. धरणात आज दुपारी तीन वाजता 10 हजार 830 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून, एक हजार 122 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. रतनवाडी येथे सहा इंच, तर घाटघर येथे चार इंच पाऊस झाला. भंडारदरा येथे 59 मिलिमीटर पाऊस झाला. धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Web Title: Bhandardara Water Storage Increase