साठवण तलावात आढळला मृतदेह

नागेश गायकवाड
बुधवार, 4 जुलै 2018

आटपाडी : काशिनाथ महादेव गलांडे (वय-44 रा.निरावाजर, जि.बारामती) यांचा खून करून चिंचाळे (ता.आटपाडी) साठवण तलावात टाकलेला मृतदेह आढळून आला. आज सकाळी नऊ वाजता चिंचाळेसाठवण तलावाच्या शेजारील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना रस्त्यावर रक्ताचे डाग दिसले. तसेच शेजारी चप्पल आणी तलावात गोधडी दिसत होते. 

याचा लोकांना संशय आला. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर दुपारी पोलिसानी शोधमोहीम राबविली. यात पाण्यात मृमृतदेह सापडला. अधिक तपास केल्यावर तो काशिनाथ गलांडे यांचा असल्याचे उघड झाले. मृतदेहाच्या डोक्यात मोठा घाव घातलेला व्रण आढळला. पोलिसांनी प्राथमिक खूनाचा संशय व्यक्त केला आहे.

Web Title: The bodies found in sathvan lake

टॅग्स