देहदान चळवळीला "अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सोलापूर - सोलापुरात देहदान चळवळ हळूहळू का होईना वाढते आहे. गेल्या वर्षभरात देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात 30 पेक्षा जास्त लोकांचे देहदान, तर 50 पेक्षा जास्त लोकांचे डोळे दान करण्यात आले आहेत. देहदान चळवळीला "अच्छे दिन' आल्याचे दिसून येत असले तरी आजही अनेकांना याविषयी परिपूर्ण माहिती नसून, गैरसमज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

देहदान करण्यासाठी मृताचे नातेवाईक, वारसदारांनी डॉक्‍टरांकडून मृत्यू दाखला मिळवून द्यावा, तरच ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्‍य असल्याचे देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष अरुण गोरटे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सोलापुरात 2018 या वर्षात 30 पेक्षा जास्त देहदान झाले, तर 50 पेक्षा जास्त नेत्रदान करण्यात आले आहे.''

Web Title: Body Donate Campaign Acche Din

टॅग्स