सोलापुरात अपघातात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

सोलापूर : येथील रंगभवन परिसरात झालेल्या अपघातात एका तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. अपूर्व अनिल काटकर असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. 

अपूर्व हा त्याच्या आईसोबत दुचाकीवर जात होता. या अपघातामध्ये दुचाकी चालविणाऱ्या दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. पूनम अनिल काटकर (वय २५) आणि पल्लवी दगडू गवळी (वय २३) या जखमी झाल्या असून, त्या सोलापूरमधील राहणार- ब्लॉक नं. ७, मुजाउद्दीन सोसायटी, मोदी येथील रहिवसी आहेत.

Web Title: a child killed in an accident at Solapur