'राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सहज 175 जागा जिंकेल'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी 175 जागा सहज जिंकेल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले. 

सोलापूर - राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी 175 जागा सहज जिंकेल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी अजितदादा आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मुलाखती झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत केली. 

अजितदादा म्हणाले, की राज्यात जर आमची सत्ता आली तर स्थानिकांना रोजगारामध्ये 75 टक्के संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCp may win 175 Seats in assambly election says Ajit pawar

टॅग्स