राष्ट्रवादीच्या जागेला काॅग्रेसचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

कराड उत्तर विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या जागेला काॅग्रेसने आव्हान दिले आहे. कोपर्डे हवेली येथे चलो पंचायत या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विधानसभेत कराड उत्तर मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी पक्षिय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच धैर्यशील कदम हे आमदार होणारच आहेत असेही ते बोलले.

कराड- कराड उत्तर विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या जागेला काॅग्रेसने आव्हान दिले आहे. कोपर्डे हवेली येथे चलो पंचायत या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विधानसभेत कराड उत्तर मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी पक्षिय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच धैर्यशील कदम हे आमदार होणारच आहेत असेही ते बोलले.

कोपर्डे हवेली येथे बोलताना सत्यजीत तांबे यांनी मोदी सरकार तोफ डागली. ते म्हणाले, 2019 ला मोदी सरकार सत्तेवर आले तर कदाचित या देशातील हि शेवटची निवडणूक असेल. हे सरकार हूकुमशाही सरकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Congress challenge to NCPs North karad assembly seats