लोणंदमध्ये क्रेन आॅपरेटरचा खून

रमेश धायगुडे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

लोणंद  : लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत  लोणंद-शिरवळ रस्त्यावर लोणंद औदयोगिक वसहाती नजीक दगडे कॉम्लेक्स या इमारतीत चंद्रकांत अंकुश साळुंखे (वय 35) (मुळ रा.को-हाळे बुद्रूक,ता.बारामती जि.पुणे सध्या रा.लोणंद) एमआयडीसी शेळके वस्ती या क्रेन ऑपरेटर याचा कोणीतरी अज्ञात इसमाने रात्री दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

लोणंद नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेन आॅपरेटर म्हणून काम करत होता.घटना स्थळी फलटण उपविभागीय पोलिस उपआधिक्षक डॉ.अभिजित पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट दिली. तसेच सातारा येथून 'रिओ' शॉन पथक मागवून तपास सुरू आहे.

Web Title: Crane operator murder in Lonand