कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले 

The curved doors of the Koyna Dam opened
The curved doors of the Koyna Dam opened

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर 213, नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून वाहिले. त्यामुळे दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले. तेथून आज 13 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com