मेघा पानसरे यांना दाभोलकर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

गडहिंग्लज - गडहिंग्लज पालिकेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा गुरुवारी झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यंदा डॉ. मेघा पानसरे यांना जाहीर झाला आहे. नाटककार जयंत पवार साने गुरुजी साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. 24) पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली.

Web Title: dabholkar award to megha pansare