संततधार पावसाने कोयना धरणाचे दरवाजे सहा फुटावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे दुपानंतर कोयनेचे दरवाजे सहा फुटावर वाढवण्यात आले आहेत. सद्धया धरणाचा पाणी साठा 102.76 टिएमसी आहे. तो काल रात्ररऱ पाऊस झाल्नेयाने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी धरण व्णायवस्राथापनाने सकाळी उचलेलेल अडीच फुटावरील दरवाजाची उंचा सहा फुटापर्यंत नेली आहे.

पाण्याचा विसर्गही दहा हजार क्युसेकने वाढवण्यात आला आहे. सध्या कोयनेतून 54 हजार क्युसेक पाण्याची विसर्ग होतो आहे. चोवीस तासात कोयना धरण क्षेत्रात पावासाची सतंतधार कायम आहे. चोवीस तासात   कोयनेला 95, नवजाला 137 व महाबळेश्वरला 116 मिलीमिटर पावसाची नंदे झाली आहे. नवाजाला आजअखेर पडलेल्या पावसाने पाचहजार मिलीमीटरची मर्यादा आज ओलांडली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर 5023 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: doors of koyana dam open 6 fits