कोयनेचे दरवाजे चार फुटावर आणले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर ओसरला आहे. सकाळी आठ वाजता कोयनेचे दरवाजे चार फुटावर घेण्याच आले. त्यातून 35 हजार 469 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संततधार कायम आहे. 

कालपर्यंत कोयनेचे दरवाजे पाच ते साडेसहा फुटापर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र काल पावसाचा जोर ओसरल्याने दरवाजे दोन फुटाने कमी केले. धरणात 101.57 टिएमसी पाणी साठा आहे. काल सकाळी 102.76 टिएमसी पाणी साठा होता. दिवसभरात कोयना येथे 39, नवजाला 73 व महाबळेश्वरला 49 मिलीमटर पाऊस झाला आहे. आजअखेर  नवजाला सर्वाधिक पाच हजार 237 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे

Web Title: The doors of the koyna dam take four feet down