विवाह ठरत नसल्याने युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

भुईंज (सातारा): विवाह ठरत नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नामदेव शेंडगे (वय 28, रा. बदेवाडी) याने घरामधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन लग्नासाठी मुली पहात होता. परंतु, लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्त्या केली. या घटनेची नोंद भुईंज पोलिस स्टेशनला झाली आहे.

Web Title: Due to lack of marriage youth suicide in satara district