शिवेंद्रसिंहराजे समर्थक एसपी ऑफिसवर धडकणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

केवळ आमदार समर्थकांचेच पोलिसांनी अटक सत्र सुरू केल्याने शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक संपप्त झाले आहेत. सध्या सुरूची या आमदारांच्या निवासस्थानाकडे व जलमंदीर या खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थांनी
सुमारे दोनशे ते अडीचशे समर्थक जमले आहेत. आमदारांसह हे समर्थक थोड्याच
वेळात पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाऊन आम्हा सर्वांनाच अटक करा, अशी
मागणी करणार आहेत.

केवळ आमदार समर्थकांचेच पोलिसांनी अटक सत्र सुरू केल्याने शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक संपप्त झाले आहेत. सध्या सुरूची या आमदारांच्या निवासस्थानाकडे व जलमंदीर या खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: esakal satara news shivendrasinh raje udayanraje news