पारनेरला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

टाकळी ढोकेश्वर - कर्जबाजारीपणाला कंटाळून पळशी (ता. पारनेर) येथील कारभारी ऊर्फ संजय बाबासाहेब खटाटे (वय 41) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खटाटे यांची पळशी येथे जिरायत जमीन असून, तीन ते चार वर्षांपासून सततची नापिकी व राष्ट्रीयीकृत बॅंकेसह सेवा संस्था व पतसंस्थांचे तीन ते चार लाख रुपये कर्ज थकले होते. या कर्जाला कंटाळून खटाटे यांनी घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

Web Title: farmer suicide