बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात

पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
fourth change in the timetable of 12th standard examination exam start from 22nd April Belgaum
fourth change in the timetable of 12th standard examination exam start from 22nd April Belgaumsakal

बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पदवीपूर्व शिक्षण खात्याने आतापर्यंत तीन वेळा अंतिम वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र वेळापत्रकात पुन्हा बदल करून अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे नियोजन करणे गरजेचे असून उजळणीवर भर देणे गरजेचे आहे.

बारावी परिक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • 22 एप्रिल - लॉजिक, बिजनेस स्टडीज

  • 23 एप्रिल - गणित, एज्युकेशन

  • 25 एप्रिल - इकॉनॉमिक्स

  • 26 एप्रिल - सायकॉलॉजी, केमिस्ट्री, बेसिक गणित, हिंदुस्थानी संगीत

  • 27 एप्रिल - मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, उर्दू, संस्कृत, फ्रेंच

  • 28 एप्रिल - कन्नड, अरेबिक

  • 4 मे - जिओग्राफी, बिओलॉजी

  • 5 मे - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिटेल, ऑटोमोबाईल, हेल्थ केअर

  • 6 मे - इंग्रजी

  • 10 मे - इतिहास, फिजिक्स

  • 12 मे - पॉलिटिकल सायन्स, स्टॅटिटीक्स

  • 14 मे - सोशालॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर

  • 17 मे - अकाउंटन्सी, जिओलॉजी, होम सायन्स, ऑप्शनल कन्नड

  • 18 मे - हिंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com