कोल्हापूर विमानतळाला २७० कोटी देणे अशक्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर- कोल्हापूर विमानतळाला 270 कोटी रुपयांचा निधी देणे केंद्राला शक्य नाही, असे सांगत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हात वर केले आहेत. 

कोल्हापूर विमानतळासंदर्भातील बैठक नुकतीच संपली.

 या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे- 

- कोल्हापूर विमानतळासाठी DGCA ने हात वर केले

- डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशनने राज्य सरकारकडे मागितली मदत.

- कोल्हापूर विमानतळासाठी २७० कोटींचा निधी देणे शक्य नाही

- राज्य सरकारने ३० टक्के आर्थिक सहकार्य करावे

- महाराष्ट्र सरकारने ८० कोटी रुपये द्यावे

- डीडीसीएने केली मागणी

- मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब चर्चा करणार 

- खासदार धनंजय महाडीक यांनी बैठकीत केले स्पष्ट 

- ताबडतोब तोडगा काढण्याची महाडीक यांची मागणी

- ४० आसनव्यवस्था असलेले फ्लाईट सुरू करण्याला डीजीसीएचा हिरवा कंदील

- लवकरच सेवा सुरू करण्यात येईल

- डीजीसीएने दिले आश्वासन

- ३० तारखेपूर्वी परवानगी देण्यासंदर्भात होणार निर्णय

Web Title: funds of 270 crore to Kolhapur airport not possible