'आंबेडकर भवन'बद्दल सरकारने माफी मागावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

डॉ. भारत पाटणकर, 19 जुलैला विविध चळवळींचा विधानभवनावर मोर्चा

सातारा- दादर येथील आंबेडकर भवन कट कारस्थान करून पडले. याबाबत मुख्यमंत्र्यांसह सरकारने जनतेची माफी मागावी व ही भ्याड आणि गद्दार कृती व त्याचे समर्थन करणाऱ्या रत्नाकर गायकवाडांसह इतरांना तुरुंगात डांबावे, अशी मागणी करून फुले-शाहू-आंबेडकर विचारांची चळवळ संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्या अशा शक्तींचा बिमोड करण्यासाठी येत्या 19 जुलैला सकाळी अकरा वाजता विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज (गुरुवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: "The government should apologize Ambedkar bhavan