'वसंतदादा' कारखान्यातील साहित्य हलवण्याचे आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांतील साहित्य हलवण्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने दिली.

साखर कारखाना कामगार, शेतकऱ्यांची देणी याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेण्याची तयारी श्री. देशमुख यांनी दाखवली आहे. 

संघटनेचे नेते संजय कोले व अन्य सहकाऱ्यांनी सहकार मंत्री देशमुख यांच्याकडे अध्यक्षांकडून कारखाना चालवण्यास देण्याबाबत बैठका घेत आहेत. ही कामगार व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 
Web Title: govt order to move machinery from Vasantdada sugar factory