कोयना धरणक्षेत्रात पावसातचा जोर कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

कऱ्हाड : कोयना धरणात कालपासून पावसाचा जोर कायम होता. चोवीस तासात कोयना धरणात 3.57 टिएमसी पाणी साठा वाढला. परिसरात आजही पावसाचा जोर कायम होती.

कोयना धरणात आजचा पाणी साठा 37.27 टिएमसी झाला आहे. कोयना भागात रात्रभरात 109 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर त्या भागात 1394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 143 मिलीमीटर तर आज अखेर  1185 मिलीमीटरचा तर महाबळेश्वरला 91 मिलीमीटरचा तर आज अखेर 1074 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली  आहे. 

Web Title: heavy rain in koyana dam raea