जिल्हाधिकाऱ्यांचा " असाही ' हिसका ;  दुचाकीस्वारांनी घेतला त्याचा " धसका ' (VDO)

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

सोलापूर ः विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांना शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश न देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

सोलापूर ः विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांना शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश न देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी सकाळपासून सुरु झाली. महापालिकेत सकाळी बहुतांश अधिकारी व कर्मचारी हेल्मेटसह दुचाकीवर आले, काही विनाहेल्मेट आले. मात्र सर्वांनीच हेल्मेटसक्तीचे स्वागत केले.... पाहुयात शुक्रवारी सकाळचा महापालिका प्रवेशद्वारावरील आँखो देखा हाल... ! 
सहभाग ः अशोक वाघमारे 
                  दीपक पवार 
                श्रीराम कुलकर्णी 
बातमीदार व व्हिडीओ ः विजयकुमार सोनवणे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmet compaltition for goverment sarvent for two wheelar