सांगलीत भाडेकरूने केला मालकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सांगली - विश्रामबागमधील शंभरफुटी रस्त्यालगत असणाऱ्या साईसदन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भाडेकरूने मालकाच्या डोक्‍यात लोखंडी रॉड घालून खून केला. प्रशांत सूर्यकांत पाटील (40, सध्या रा. सांगली, मूळ, डोर्ली, तासगाव) असे त्या मृताचे नाव आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास फ्लॅटमध्येच ही घटना घडली. आर्थिक वादातून हल्लेखोराने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान, हल्लेखोर अरफाज ताजुद्दीन निपाणी (मूळ रा. क्षत्रीबाग रोड, जत) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: House Owner murder in Sangli