Shirala Crime : वाकुर्डे बुद्रुकपैकी मानेवाडीत दागिन्यांसह रोकड पळवली; पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

भरदिवसा घराची कौले काढून चोरट्यांनी दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख पंचावन्न हजार रुपये असा पाच लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एकच्या दरम्यान घडली.
Shirala  crime
Shirala crimeSakal
Updated on

शिराळा : वाकुर्डे बुद्रुकपैकी मानेवाडी (ता. शिराळा) येथे भरदिवसा घराची कौले काढून चोरट्यांनी दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख पंचावन्न हजार रुपये असा पाच लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. गुंगा शंकर डफळे (वय ५०, विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ, मानेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com