महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी 12 जूनला कर्नाटक बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

50 कार्यकर्ते आणि 200 पेक्षा अधिक पोलिसांचे कवच घेऊन दाखल झालेल्या वाटाळ नागराज आणि कन्नड कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली आणि त्यानंतर वरील मागणी केली आहे.

बेळगाव : लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला डिवचण्याचा प्रयत्न कन्नड रक्षण वेदिकेने सुरु केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून समिती कार्यकर्त्यांना तडीपार करण्याच्या मागणीसाठी येत्या 12 जूनला कर्नाटक बंदची हाक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठीची मागणी करणाऱ्याना आणि कन्नड न येणाऱ्याना येथून हाकलून लावा, अशी अनाठायी मागणीही केली आहे.

50 कार्यकर्ते आणि 200 पेक्षा अधिक पोलिसांचे कवच घेऊन दाखल झालेल्या वाटाळ नागराज आणि कन्नड कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली आणि त्यानंतर वरील मागणी केली आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार: प्राप्तिकर विभाग
औरंगाबादमध्ये समृद्धी मार्गाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर
बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

योगी आदित्यनाथ अयोध्येत; 'जय श्रीराम'च्या घोषणा
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी

Web Title: Karnataka bandh on June 12 to ban Maharashtra Integration Committee