शिवाजी विद्यापीठातर्फे एकोणतीस अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - यंदा शिवाजी विद्यापीठातर्फे एकोणतीस अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाईन होत आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २४ केंद्रांवर २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहेत. गेल्या वर्षी केवळ सात अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

कोल्हापूर - यंदा शिवाजी विद्यापीठातर्फे एकोणतीस अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाईन होत आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २४ केंद्रांवर २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहेत. गेल्या वर्षी केवळ सात अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

 २२ मे- एम. ए/एम. एस्सी भूगोल, एम. ए. मास कम्युनिकेशन, एमएस्सी. अल्कोहोल टेक्‍नॉलॉजी, बॅचलर ऑफ जर्नालिझम, मास्टर ऑफ जर्नालिझम, एमएस्सी. शुगर टेक्‍नॉलॉजी, एमएस्सी. ॲग्रो केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, एमएस्सी. जिऑलॉजी, बी. लिब अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब अँड इन्फर्मेशन सायन्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स. 

एकूण केंद्रे    २४ 
कोल्हापूर    १३
सातारा    ६
सांगली    ५

२३ मे- एमएस्सी. मायक्रोबायोलॉजी, एमएस्सी. फार्मास्युटिकल मायक्रोबॉयोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबॉयोलॉजी, एमएस्सी. झुलॉजी, एमएस्सी. बायोटेक्‍नॉलॉजी, एमएस्सी. बायोकेमिस्ट्री, एम.ए. एन्ट्रन्स फॉर ऑदर फॅकल्टी. 

    २४ मे- एमएस्सी. केमिस्ट्री (इंडस्ट्रियल, केमिस्ट्री, अप्लाईड केमिस्ट्री, इनऑर्गेनिक, ऑर्गेनिक, फिजिकल, ॲनॅलिटिकल), एम. एस्सी. मॅथेमॅटिक्‍स, एमएस्सी. फिजिक्‍स. 

    २६ मे - एमएस्सी. स्टॅटिस्टिक्‍स, एमएस्सी. ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्‍स अँड इर्न्मेटिक्‍सए, एमएस्सी. बॉटनी, एमएस्सी. कॉम्प्युटर सायन्स. 

    २८ मे- एमएस्सी. एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, एमएस्सी. फूड सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी, एमटेक (रुरल टेक), एमबीए (एक्‍झिक्‍युटिव्ह) डिस्टन्स मोड अँड एमबीए (डिस्टन्स मोड). 

    २९ मे- बीएस्सी, एमएस्सी. नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी (फाईव्ह इयर्स इंटिग्रेटेड प्रोग्रॅम). 

बीएस्सी, एमएस्सी. नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी (फाईव्ह इयर्स इंटिग्रेटेड प्रोग्रॅम), एमए. वुमेन स्टडीज व एमए. योगा सायन्सच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. 
- महेश काकडे, 

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ.

Web Title: Kolahpur News Shivaji University onlineexam

टॅग्स