कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच अनिरुद्ध तारळेकर यांचे निधन

संदीप खांडेकर
शनिवार, 21 एप्रिल 2018

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच अनिरुद्ध तारळेकर (वय ४८, रा. तोरणानगर) यांचे निधन झाले. ते पाच महिने आजारी होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पॅकर्स क्रिकेट क्लबचे ते खेळाडू होते. वीस वर्षे त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: kolhapur district cricket association panch aniruddha taralekar expired