विसर्जन मिरवणुकीपर्यंत १२६ जण हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी अवैध धंद्यांसह गुंडगिरी, फाळकूटदादा अशा १२६ जणांना विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस उपधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. 

कोल्हापूर - गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी अवैध धंद्यांसह गुंडगिरी, फाळकूटदादा अशा १२६ जणांना विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस उपधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. 

हद्दपार केलेल्या संशयितांची नावे - लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे- नितीन नंदकुमार ओतारी (रा. शुक्रवार पेठ), शाहरूख अस्लम शिकलगार (रा. भोई गल्ली), जावेद ऊर्फ क्रांती निजामुद्दीन पठाण (लक्षतीर्थ वसाहत), नादिम रफिक नायकवडी (लक्षतीर्थ वसाहत), करण उदय भोसले (जुना बुधवार पेठ), रोहित राजेंद्र पाटील (जुना बुधवार पेठ), योगेश ऊर्फ गोट्या दत्तात्रय साळोखे (रंकाळा टॉवर), गणेश सुरेश वास्कर, चिक्‍या ऊर्फ विकास बंडोपंत भुईंगडे, महेश सुरेश वास्कर, रोहित राजाराम मोरे, अमोल दत्तात्रय पाटील (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत), हेमंत मारुती कांदेकर, संदीप शहाजी कांदेकर (दोघे. रंकाळा टॉवर), रणजित पांडुरंग मोरस्कर (रा. रंकाळा टॉवर), अभिजित विजय मोरे (रविवार पेठ), राहुल किशोर भोसले (रंकाळा टॉवर). 

शाहूपुरी पोलिस ठाणे - अक्षय ऊर्फ चिक्‍या अमर भोसले (रमणमळा), पप्प्या ऊर्फ वसंत अशोक गायकवाड (सदर बाजार), भारत अभिमन्यू कुरणे (रा. न्यू पॅलेस परिसर), जय विजय कांबळे (विचारेमाळ), राजेंद्र किसन लाटकर (सदर बाजार), प्रवीण राजू वाघमारे, नीलेश राजू वाघमारे, राहुल राजू वाघमारे (सदर बाजार), जमीर ऊर्फ पांडू युनूस गुहागरकर (शाहूपुरी), अस्लम अक्‍सरअली कांडगांवे (शाहूपुरी), संजय ऊर्फ लाड्या यशवंत पटकारे (शाहूपुरी), किशोर दंड्याप्पा माने, सुरेश रामा कुचकोरवी (इंदिरानगर), शशिकांत बाबासाहेब गायकवाड, निवास दत्तात्रय जाधव, आकाश बाळासाहेब बिरांजे, राजू शिवाजी जाधव, विनोद विजय लोंढे, बंडा ऊर्फ प्रदीप विश्‍वास लोंढे, फिरोज रमजान सय्यद, रियाज अन्वर सय्यद, राहुल राजू कांबळे, अर्जुन चंद्रकांत पवार, विशाल जयसिंग मच्छले, पंकज मोहन सातपुते, रियाज अन्वर सय्यद, महेश चंद्रकांत सुतार. 

जुना राजवाडा पोलिस ठाणे - संजय विलास मेढे, राहुल जयसिंग जाधव, नितीन गजानन माळी, राजू ऊर्फ राजेश पांडुरंग जाधव, स्वप्नील युवराज कांबळे, राजू ऊर्फ शिवाजी तुकाराम बसुगडे, महेश नामदेव सुतार, विजय धोंडिराम लोखंडे, गणेश वासुदेव सुतार, दीपक सुखदेव सुतार, संदीप ऊर्फ गोट्या गजानन घोरपडे, संतोष मनोहर जरग, बिपीन बाळासाहेब देवणे, अर्जुन ऊर्फ मायाभाई शंकर घोरपडे, संदीप ऊर्फ आण्णासाहेब दिनकर पाटोळे, विक्रम महादेव पाटील, प्रवीण प्रकाश लिमकर, जोतीराम गणपत जाधव, प्रसाद ऊर्फ गुरू बाबूराव लाड, संग्राम दत्तात्रय शिंदे, अभिजित रमेश साळोखे, महेश पांडुरंग वाटवे, सरदार अशोक आवळे, कपिल सुरेश चव्हाण, योगेश वसंतराव पाटील, संदीप मारुती चौगले, सचिन शंकर रावळ, समीर मुसा आवटी, अक्रम मुसा आवटी, पप्पू नागनाथ चौगले, लहू खंडू गायकवाड, अनिस हारुण मोमीन, सचिन दिलीप तोडकर, राजू शिवाजी माळी, राजेंद्र मोहन समर्थ, प्रवीण उत्तम बोंगार्डे, अभिजित मोहन महाडिक, किरण दिलीप बेडेकर, उदय दिलीप बेडेकर. 

राजारामपुरी पोलिस ठाणे - रवी सुरेश शिंदे, विकास दीपक देवकर, आकाश गणेश पाटील, गणेश बाळू पाटील, साई ऊर्फ प्रकाश बापू लाखे, जावेद इब्राईम सय्यद, संदीप मोतीरा गायकवाड, सागर प्रभुदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, जयहिंद सिकंदर इंद्रेकर, प्रकाश कुबेर कांबळे, सागर सखाराम मांडवकर, सनी रामा साळे, शीतल प्रदीप सावंत, निरंजन सतीश घाटगे, हेमंत शाम निरंकारी, विलास खंडू कांबळे, विश्‍वास ऊर्फ बंटी खंडू कांबळे, विजय रामचंद्र डेडे, बंकट संदीपान सूर्यवंशी, राजू यासिम मुल्ला, जावेद यासिन मुल्ला, अमोल बाबूराव येडगे, विश्‍वनाथ नागनाथ सकट, गणेश गुंडाप्पा डोलारे, नीलेश दिलीप काळे, विनोद राजू कोरे, इर्शाद अल्लाबक्ष बागवान, संजय दत्तात्रय गवळी, सोमनाथ शांतिनाथ पोळ, शेखर रघुनाथ पोवार, धीरज दीपक देवकर, विजय अर्जुन वाघमारे, सचिन सर्जेराव कदम, आशिष शिवाजी पाटील, राहुल जोतिराम पाटील, प्रवीण ऊर्फ बिया प्रफुल्ल कोल्हे, अनिकेत शिवाजी पाटील, भारत आनंद पाथरवट, संजय शामराव ननवरे, जमीर शिराज खाटीक, अमित शशिकांत तिवडे.

Web Title: kolhapur news 126 criminal expat in ganpati visarjan rally