गगनबावडा तालुक्‍यात 64.50 मि. मी. पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - जिल्ह्यात आज पहाटे मॉन्सूनने दमदार आगमन केले. पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याल्या झोडपून काढले.

कोल्हापूर - जिल्ह्यात आज पहाटे मॉन्सूनने दमदार आगमन केले. पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याल्या झोडपून काढले. काल दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात 329.71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक 64.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस मि. मी. मध्ये

हातकणंगले 3.25, शिरोळ 1.00, पन्हाळा 5.14, शाहूवाडी 32.83, राधानगरी 31.67, करवीर 12.27, कागल 29.57, गडहिंग्लज 22.28, भुदरगड 56.20, आजरा 28.00 व चंदगडमध्ये 43.00 अशी एकूण 329.71 मिल मीटर पावसाची नोंद झाली. 

Web Title: Kolhapur News 64.50MM Rains in Gaganbavada taluka