सरकारी दवाखान्यांचे खासगीकरण निर्णयाविरोधात सीपीआरमध्ये निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कोल्हापूर - तीनशे खाटांची रूग्णालये खासगी तत्त्वावर चालविणेस देणेच्या शासन निर्णया विरोधात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात निदर्शने करण्यात आली. 

कोल्हापूर - तीनशे खाटांची रूग्णालये खासगी तत्त्वावर चालविणेस देणेच्या शासन निर्णया विरोधात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात निदर्शने करण्यात आली.

ही निदर्शने ही प्रशासनाविरोधात नसून शासनाच्या धोरणा विरोधात आहेत, असे आंदोलकांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये सीपीआर मेडीकल काॅलेज, आरोग्य खात्याचे पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य सहभागी झाले होते. तसेच परिचारीकांच्या दोन्ही संघटनांचाही यामध्ये समावेश आहे.

Web Title: Kolhapur News agitation in CPR