हुपरीत कडकडीत बंद, रस्ता रोको

बाळासाहेब कांबळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

हुपरी, जि. कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ येथे  बौध्द समाज, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व आंबेडकरी अनुयायानी मोर्चा काढला. या मोर्चात मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .यावेळी रस्ता रोको व ठिय्या आंदोलनही करण्यात आले.

दरम्यान आज सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संभाजी भिडे गुरुजी, हिदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आदींच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. बंदमुळे सर्वत्र शांततापूर्ण शांततापूर्ण वातावरण आहे. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Kolhapur News Band in Hupari