अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नमले जातील -चंद्रकांत पाटील 

संभाजी गंडमाळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अख्यारिकीत असलेल्या सर्व मंदिरात पगारी पुजारी नेमले जातील तसेच देवस्थान जमिनीचा कायदाही वेगळा करावा लागेल, अशी माहिती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुजारी हटाव संघर्ष समिती सदस्यांसोबत आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्या बाबतचा मसूदा तयार झाला असून लवकरच तो विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्याबरोबरच्या बैठकीच सादर होईल. मार्चपर्यंत या बाबतचा अद्यादेश काढण्याची शासनाची तयारी असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment