ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सडोली खालसा -  भोपाळ येथे सुरू असलेल्या ७१ व्या ग्लेनमार्क सिनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्णकन्या होण्याचा मान कांचनवाडी (ता. करवीर) येथील ज्योती बाजीराव पाटील हिने पटकावले. 

सडोली खालसा -  भोपाळ येथे सुरू असलेल्या ७१ व्या ग्लेनमार्क सिनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्णकन्या होण्याचा मान कांचनवाडी (ता. करवीर) येथील ज्योती बाजीराव पाटील हिने पटकावले. 

दोनशे मीटर ब्रेस्टस्ट्रीक सुवर्णपदकाची कमाई केली स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधी म्हणून जोतीची निवड झाली होती  २०० मीटर ब्रेस्टस्ट्रीकमध्ये २ मिनिटे ४४:७६ सेंकद अशी वेळ नोंदवत यश मिळवले वडील बाजीराव पाटील  हे मुंबई पोलिसदलामध्ये प्रशिक्षण म्हणून कार्यरत आहेत लहानपणापासून मुलगी पोहण्यात तरबेज असल्यामुळे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे स्पर्धाचा सराव सुरू केला अनेक राज्य राष्ट्रीय पदाची कमाई केली.

Web Title: Kolhapur News Jyoti Patil win Gold Medal