पुजारी नेमणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 28 जून 2018

कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पगारी पुजारी नेमणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली. श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी ही याचिका दाखल केली होती. 

समितीची पुजारी नेमणूक प्रक्रिया  कायदेशीरच असून त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. समितीच्या वतीने अॅड. संजय सावंत यांनी काम पाहिले.

Web Title: Kolhapur News Priest appointment process issue