`नवज्योत` ची कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघावर १-० ने विजय

संदीप खांडेकर
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत गडहिंग्लज येथील नवज्योत तरुण मंडळाने कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघावर सडनडेथवर १-० ने विजय मिळवला.

कोल्हापूर - सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत गडहिंग्लज येथील नवज्योत तरुण मंडळाने कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघावर सडनडेथवर १-० ने विजय मिळवला.

नवज्योत कडून विनायक साळोखे, संदीप घेवडे, अक्षय होडगे यांनी गोल केला. निखिल रोटी व समीर रुपण्णावर यांना गोल करण्यात अपयश आले. कोल्हापूर पोलीसकडून प्रणव घाटगे, युक्ती ठोंबरे विशाल चौगुले यांनी गोल नोंदवला. सोमनाथ लांबोरे व विशाल चौगुले यांना गोल करता आला नाही. सडनडेथवर नवज्योतकडून सनी तोडकर गोल नोंदवून संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Kolhapur News Satej award Football competition