ट्रक - मोटरसायकल अपघातात सांगलीचे दोघे ठार

दिग्विजय कुंभार
सोमवार, 28 मे 2018

आंबा - विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडी वळणावर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. 

आंबा - विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडी वळणावर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. 

या अपघातामध्ये मृत झालेल्यांची नावे अशी - राहूल दिगंबर कांबळे  ( वय - 24)  व धोंडीराम तुकाराम शेजूळ ( वय - 22  दोघेही राहणार  वारणाली,  विश्रामबाग सांगली ). ते दोघेही मोटारसायकलवरून मित्रांसमवेत विशाळगड येचे जात होते. हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास झाला. 

Web Title: Kolhapur News two dead in an accident in Amba

टॅग्स