टू व्हीलर डर्ट ट्रॅक स्पर्धेस सुरूवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - एकमेकांना गाठण्यासाठीचा वेगाचा थरार आज येथे प्रेक्षकांनी अनुभवला. शेंडा पार्कच्या ट्रॅकवर कोल्हापूर मोटर स्पोर्ट्सतर्फे टू व्हीलर डर्ट ट्रॅक स्पर्धेस सकाळी सुरुवात झाली. विविध वयोगटातल्या रायडर्सनी आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.

विदेशी मोटरसायकल, नवोदित स्पर्धक, एक्स्पर्ट, १४ वर्षाखालील, स्कूटर पुरुष, महिला मोटरसायकल, रॉयल एनफील्ड ३५० सीसी, रॉयल एनफील्ड ५०० सीसी, रॉयल एनफील्ड हिमालयन, रॉयल एनफील्ड खुला, बॅरल इकझाॅस्ट विशेष, महाराष्ट्र लोकल, टू स्ट्रोक खुला, फोर स्ट्रोक खुला या गटातील स्पर्धकांनी स्पर्धेत रंगत आणली.

Web Title: Kolhapur News Two wheelar Dirt track competition