"वीज'रागिणी...! (व्हिडिओ स्टोरी) 

बी. डी. चेचर
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

कोल्हापुरात विदर्भ मराठवाडयातून नोकरीच्या निमित्ताने महावितरणमध्ये दाखल झालेल्या  महिला कर्मचाऱ्यांचे हे धाडस नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचे हे धाडस नक्कीच पुरुषांनाही लाजवेल असेच म्हणावे लागेल.

विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करणे म्हणजे पहाणाऱ्यालाही भिती वाटावी असेच हे काम..पण त्या अगदी झरझर खांबावर चढतात. अगदी निडरपणे खांबावरील विद्युत जोडण्या असू देत की मीटर चेकअप आणि पॉवर ट्रॉन्सफॉर्मर अडचणी असू देत. अगदी सहजपणे वायरींग बदलत विद्युत प्रवाहातील अडथळे दूर करण्यास प्राधान्य देतात. कोल्हापुरात विदर्भ मराठवाडयातून नोकरीच्या निमित्ताने महावितरणमध्ये दाखल झालेल्या या महिला कर्मचाऱ्यांचे हे धाडस नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचे हे धाडस नक्कीच पुरुषांनाही लाजवेल असेच म्हणावे लागेल.

( व्हीडीओ आणि संकलन - बी. डी. चेचर, कोल्हापूर)  

 

Web Title: Kolhapur News Vijragini Special Video story by B D Chechar