esakal | दुसऱ्या फेरीत महाडिकांचे 7, तर पाटील-मुश्रीफ गटाचे 9 उमेदवार आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या फेरीत महाडिकांचे 7, तर पाटील-मुश्रीफ गटाचे 9 उमेदवार आघाडीवर

दुसऱ्या फेरीत महाडिकांचे 7, तर पाटील-मुश्रीफ गटाचे 9 उमेदवार आघाडीवर

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) (Gokul election kolhapur) निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत सर्वसाधारण गटात विरोधी गटातील नऊ, तर सत्ताधारी गटातील सात उमेदवारांनी (Ruling Group 7 Candidate)आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत विरोधी गटातील (Opposition Group 9 Candidate) तब्बल चौदा उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत हा आकडा नऊवर आला.

Gokul election kolhapur second round result update

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट - रवींद्र आपटे - 426, बाळासाहेब खाडे - 445, अंबरिशसिंह घाटगे - 475, प्रकाश चव्हाण - 361, धनाजी देसाई - 378, धैर्यशील देसाई - 381, चेतन नरके - 450, उदय पाटील - 449, दीपक पाटील - 382, प्रतापसिंह पाटील - 399, रणजित विश्‍वनाथ पाटील - 408, रणजित बाजीराव पाटील - 404, रविश पाटील-कौलवकर - 387, सत्यजित पाटील - 317, राजाराम भाटले - 391, सदानंद हत्तरगी - 354.

हेही वाचा- Gokul Election:पाटील, मुश्रीफ गटाचे लीड; 16 पैकी 14 उमेदवार आघाडीवर

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी - विरोधी गट - कर्णसिंह गायकवाड - 438, विद्याधर गुरबे - 379, किसन चौगले - 463, बाबासाहेब चौगले - 436, महाबळेश्‍वर चौगले - 375, अरूण डोंगळे - 473, नंदकुमार ढेंगे - 443, अभिजित तायशेटे - 478, अजित नरके - 457, विश्‍वास पाटील - 479, प्रकाश पाटील - 393, रणजित कृष्णराव पाटील - 465, शशिकांत पाटील-चुयेकर - 473, संभाजी पाटील - 420, नविद मुश्रीफ - 452, वीरेंद्र मंडलिक - 388.

Gokul election kolhapur second round result update