Kolhapur Suicide Case : २५ वर्षीय तरूण हॉटेलमध्ये काम करायचा, अचानक मनात आल अन् थेट नदीत उडी घेतली; तब्बल २६ दिवसांनी मृतदेह हाती

Vedganga River Kagal : २१ जून रोजी आपल्या गावी जात असताना अमितने कूर (ता. भुदरगड) येथील वेदगंगा नदीवरील पुलावर दुचाकी उभी करून नदीत उडी घेतली होती.
Kolhapur Crime News
Kolhapur Youth Jumps into River, Body Found After 26 Daysesakal
Updated on

Kolhapur Young Boy Death : २६ दिवसांपूर्वी वेदगंगा नदीत उडी घेतलेल्या देवकेवाडी (ता. भुदरगड) येथील तरुणाचा मृतदेह अखेर बुधवारी (ता.१६) कुन्नूर-भोजवाडी येथे वेदगंगा नदीपात्रात आढळून आला. अमित तानाजी रोकडे (वय २५) असे त्याचे नाव असून, तो कागल येथे हॉटेलमध्ये काम करत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com