
कोल्हापूर : रूई (ता. हातकणंगले) येथील बकरी चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फैजल रफिक कुमनाळे (वय २०) व पारस बाबासो पुजारी (२०, दोघे रा. रुई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच एक अल्पवयीन साथीदारही पोलिसांनी ताब्यात घेतला.